कलर्स मराठीवरील हे मन बावरे या मालिकेत सिद्धार्थ अनुला लग्नाची मागणी घालणार आहे. अनु सिद्धार्थला काय उत्तर देणार? दुर्गा यात आडकाठी आणणार का?